Ferfar #3830 · अचलेर
लोहारा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 803
- Talathi
- प्रशांत अरुण माळवदकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
संम्मतीवाटणी/हक्कसोड पत्र नोंद :- अर्जदार ओमप्रकाश जयहिंद पुजारी रा.अचलेर ता.लोहारा यांनी अर्ज व सोबत 100 रु चा स्टॅप क्र : 70ab 713141 व नॉटरी reg न 2683/26 दि.-02/09/2026 वर संम्मतीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात येते की, मौजे अचलेर येथील जमीन गट न 803 क्षेत्र 2.53 हे. आर क्षेत्र असून सदर क्षेत्र वाडीलोपार्जित असून वारसा हक्काने ओमप्रकाश जयहिंद पुजारी व इतर यांच्या नावे सामाईक जमीन असून त्यांनी कुटुंबिक वाटणी आधारे खालील प्रमाणे वाटणी / हक्कसोड पत्र केली
संमती लिहून घेणार1)रुक्मिणीबाई जयहिंद पुजारी 2)जयप्रकाश जयहिंद पुजारी दोघा मध्ये सामाईक क्षेत्र गट न. 587 क्षेत्र 1.53 हे. आर
3) ओमप्रकाश जयहिंद पुजारी गट न. 587 क्षेत्र 1.00 हे. आर
संमती लिहून देणार
1)शुभांगी भालचंद्र व्हणाळे
2)सुवर्णा महेश स्वामी
वरील प्रमाने अर्जदार यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे फेरेफारला नोंद घेऊन फेरफार मंजुरीस्तव सेवेत सादर.