Ferfar #1405 · बोरी
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- अरुण श्रीरंग राजुरकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहून देणार : बबिता रमेश लवटे रा. बोरी यांनी रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69 वर बोजा दाखल करणेबाबत अर्जाची ची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्रमांक 36 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.