Ferfar #1407 · बोरी
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54
- Talathi
- अरुण श्रीरंग राजुरकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्रा ग्रामीण बॅक शाखा नाईचाकुर
गहाणखत लिहुन देणार : रमेश राजेंद्र लवटे रा. बोरी यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5319-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश राजेंद्र लवटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.