सातबारा Watch

← नाईचाकुर

Ferfar #6866 · नाईचाकुर

उमरगा, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
45/1
Talathi
अरुण श्रीरंग राजुरकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक , लिहून देणार : दगडू नाजीम शेख रा. नाईचाकुर यांनी रक्कम रुपये 340000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्जाची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्रमांक 38 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 340000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.