Ferfar #6868 · नाईचाकुर
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/1
- Talathi
- अरुण श्रीरंग राजुरकर
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बोअरवेल- उषाबाई राघवेंद्र कुलकर्णी रा : नाईचाकुर ता उमरगा यांनी अर्ज व शपथपत्र क्र 82AB 983097 दिनांक 19 /06 /2026 देऊन विनंती केली आहे की मौजे नाईचाकुर येथील जमीन ग.न 10/1 क्षेत्र 2 हे 20 आर मधे एक बोअरवेल पाडले आहे . सदर बोअरवेल स्वतंत्र असून त्यात कोणाचाही हिस्सा नसून नोंद करण्याबाबतचा अर्ज सादर केल्यावरुन सदरील 7/12 इतर हक्कात नोंद घेण्याचे निर्णयास्तव व मंजुरीस्तव सादर