सातबारा Watch

← नाईचाकुर

Ferfar #6870 · नाईचाकुर

उमरगा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
अरुण श्रीरंग राजुरकर
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शाखाधिकारी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नाईचाकुर ता.उमरगा गहाणखत लिहुन देणार : प्रज्वल प्रदीप पवार रा. नाईचाकुर यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5302-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114 क्षेत्र 1.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रज्वल प्रदीप पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.