Ferfar #6872 · नाईचाकुर
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/1
- Talathi
- अरुण श्रीरंग राजुरकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्रा ग्रामीण बॅक शाखा नाईचाकुर
गहाणखत लिहुन देणार : दगडू नाजीम शेख रा. नाईचाकुर यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5321-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/1 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दगडू नाजीम शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 340000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.