सातबारा Watch

← नाईचाकुर

Ferfar #6873 · नाईचाकुर

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
222/1/1
Talathi
अरुण श्रीरंग राजुरकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बोअरवेल अभिलाश चंद्रशेखर उर्फ राजेंद्र पाटील रा :‌ ‌‌ नाईचाकुर ता उमरगा यांनी अर्ज व शपथपत्र क्र 70AB 241168 दिनांक 21/10/2026 देऊन विनंती केली आहे की मौजे नाईचाकुर येथील जमीन ग.न 222/1/1क्षेत्र 1 हे 69 आर मधे एक बोअरवेल पाडले आहे . सदर बोअरवेल स्वतंत्र असून त्यात कोणाचाही हिस्सा नसून नोंद करण्याबाबतचा अर्ज सादर केल्यावरुन सदरील 7/12 इतर हक्कात नोंद घेण्याचे निर्णयास्तव व मंजुरीस्तव सादर