सातबारा Watch

← कडदोरा

Ferfar #1150 · कडदोरा

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
187
Talathi
ऐ एन माने
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार :- प्रकाश वैजनाथ काळे रा.उमरगा ता.उमरगा यांनी अर्ज व अर्जासोबत 100 रुपयाच्या बॉंड वर शपथपत्र सादर केलेवरून बाजुस दाखल केलेल्या मौजे कडदोरा येथील गट नंबर 187 च्या जमीनीचे खातेदार प्रकाश वैजनाथ काळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ओमप्रकाश वैजनाथ काले ऐवजी प्रकाश वैजनाथ काळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व सोबत आधारकार्ड 100रुपयाच्या बॉंड वर शपथपत्र यांची झेरोक्स प्रती सादर केल्यावरून त्याप्रमाणे नावात बदल करणेसाठी नोंद घेण्यात आली जी पुढील कार्यवाहीस्तव सादर.सदर नोटीस ई-चावडीवर प्रसिद्ध करण्यात आली.