Ferfar #4591 · माडज
उमरगा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
भाडेपट्ट्याने
लिहून घेणार: मे अवादा एमएचरिन्यूएबल 1 प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी कालिदास मधुकर कारखानीस .
लिहून देणार :
१) बालाजी रमेश माने सर्वे नं. २७/१/१ मधील ०१ हे. ५८ आर पैकी ०० हे १४ आर रक्कम १,५७,५००/-
२) रमेश भैरोबा माने सर्वे नं. २७/१/२ मधील ०१ हे. ७९ आर पैकी ०० हे ४१ आर रक्कम ४,६१,२५०/-
३) सिद्धार्त राजेंद्र माने सर्वे नं. २८/४ मधील ०२ हे. ५० आर पैकी ०१ हे ०६ आर रक्कम ११,९२,५००/-
४) राजेंद्र धनराज माने सर्वे नं. २८/४ मधील ०४ हे. ०६ आर पैकी ० हे ८९ आर रक्कम १०,०१,२५०/-
यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्र ५४३/२०२४ दिनांक ०८/०२/२०२४ प्रमाणे रक्कम २८,१२,५००/- रु घेऊन सर्वे नं. २७/१/१, २७/१/२, २८/४, क्षेत्र ०२ हेक्टर ५० आर कालावधी २९ वर्षे ११ महिनेसाठी: मे अवादा एमएचरिन्यूएबल 1 प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी कालिदास मधुकर कारखानीस यांना भाडेपट्ट्याने दिली आहे.
संमती देणार - १. शुभांगी शिवाजी शहापुरे २. मंगलाबाई रमेश माने ३. मीना राजेंद्र माने
४. दिव्या लक्ष्मन पवार
वरील नोंदणीकृत भाडेपट्ट्याची नोंद घेऊन सदर नोंद मंजूरीस्तव सविनय सेवेत सादर.