सातबारा Watch

← गुगळगाव

Ferfar #2642 · गुगळगाव

उमरगा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-11-13 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
114/1/1, 82/1/1
Talathi
रोहिणी रमेश शिंदे
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : उमरगा जनता सहकारी बँक लि.उमरगा शाखा उमरगा ,शाखाअधिकारी उमरगा जनता सहकारी बँक लि.उमरगा शाखा उमरगा गहाणखत लिहुन देणार : सुभाश माधवराव पाटील रा. गुगळगाव यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 4744-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/1/1, 82/1/1 क्षेत्र 1.9400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाश माधवराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.