सातबारा Watch

← कुन्हाळी

Ferfar #2511 · कुन्हाळी

उमरगा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
46/2
Talathi
कविता चंद्रकांत सुगरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र व उमरगा जनता सहकारी बँक ली लिहून घेणार : बाबु धोंडिबा लव्हरे यांनी सर्व्हे क्रमांक : 46/2 तपशिल : उमरगा चा 100000 रु चा बोजा बाबू लाव्हारे चा नावे - 1589 सर्व्हे क्रमांक : 46/2 तपशिल : उमरगा यांचा कर्ज बोजा बाबु लव्हरे यांच्या जमिनीवर 30000/- रु. - 1155 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.