Ferfar #1039 · हंद्राळ
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- कविता चंद्रकांत सुगरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा तुरोरी
गहाणखत लिहुन देणार : मेघराज दामोदर पाटील रा. हंद्राळ यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5275-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 699000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32 क्षेत्र 3.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मेघराज दामोदर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 699000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.