Ferfar #5928 · मुळज
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1
- Talathi
- निकिता प्रकाशराव सांगवे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार :- अभय शिवाजीराव चालुक्य रा.मुळज ता. उमरगा यांनी अर्ज व सोबत रु.१०० चे स्टॅप क्र. 69AB 840538 वर रजी. नोटरी क्र.307/2026 दि. 21/08/2026 रोजी केलेल्या संमतीपत्राआधारे वाटणीपत्रकाची मूळ प्रत या कार्यालयास दिलेवरून सदरी नोंद घेण्यात येते की , मौजे मुळज येथील गट नं. 27/1 मधील एकुण क्षेत्र 04 हे 01आर पो. ख 0 हे 21 आर आकारणी 10 रु. 28 पैसे अभय शिवाजीराव चालुक्य ,विजया शिवाजीराव चालुक्य ,हर्षवर्धन शिवाजीराव चालुक्य यांचे सामाईक नावे असून सदरील जमीन त्यांनी पुढीलप्रमाणे कुटुंबात संमती आधारे वाटून दिली आहे.
1.विजया शिवाजीराव चालुक्य यांच्या नावे गट नंबर 27/1 मधील 04 हे 01 आर पो. ख 0 हे 21 आर पैकी 04 हे 01 आर पो. ख 0 हे 21 आर ही पूर्ण जमीन संमतीआधारे वाटून दिली आहे.
वरील प्रमाणे नोंद घेऊन सादर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर..