Ferfar #5931 · मुळज
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- निकिता प्रकाशराव सांगवे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार :-दिगंबर वामनराव कुलकर्णी रा.मुळज ता. उमरगा यांनी अर्ज व सोबत रु.१०० चे स्टॅप क्र. 69AB 294524 वर रजी. नोटरी क्र.1276/2026 दि. 04/09/2026 रोजी केलेल्या संमतीपत्राआधारे वाटणीपत्रकाची मूळ प्रत या कार्यालयास दिलेवरून सदरी नोंद घेण्यात येते की , मौजे मुळज येथील गट नं. 156 मधील एकुण क्षेत्र 03 हे 84 आर पो. ख 0 हे 00 आर आकारणी 6.53 पैसे दिगंबर वामनराव कुलकर्णी यांचे नावे असून सदरील जमीन त्यांनी पुढीलप्रमाणे कुटुंबात संमती आधारे वाटून दिली आहे.
1.मंदाकिनी दिगंबर कुलकर्णी यांच्या नावे गट नंबर 156 मधील एकुण क्षेत्र 03 हे 84 आर पैकी 01 हे 84 जमीन संमतीआधारे वाटून दिली आहे.
2.दिगंबर वामनराव कुलकर्णी यांच्या नावे गट नंबर 156 मधील एकुण क्षेत्र 03 हे 84 आर पैकी 02 हे 00 जमीन
वरील प्रमाणे नोंद घेऊन सदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर..