सातबारा Watch

← हिप्परगाराव

Ferfar #1927 · हिप्परगाराव

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
पंढरगेरी एस. व्ही.
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार:इराप्पा साधुराम माडगे रा.हिप्परगाराव ता.उमरगा याने 7/12 वर विहीर व बोअर नोंद घेणेबाबत अर्ज दिलेवरून नोद घेण्यात येतो की त्यांचे नावे मौ.हिप्परगाराव येथील जमीन सर्वे.न.74 क्षे.3.39 आर सामइक मध्ये एक जुनी विहर व नवीन बोअर पाडले वरून अर्जदाराचे अर्जावरून व स्थळपाहणी पंचनामा करून अर्जदाराचे नावे सामइक एक विहीर व एक बोअरवेल सामाईक नोंद होणेबाबत नोंद घेऊन नोंद सादर