सातबारा Watch

← आष्टा (ज )

Ferfar #1467 · आष्टा (ज )

उमरगा, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
धानुरे ए एन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को.ऑपरेटीव बँक ली.उमरगा , उमरगा लिहून देणार : जयपाल तुकाराम कांबळे रा. आष्टा (ज ) यांनी भाऊसाहेब बिराजदार अर्बन को.बँक उमरगा यांचेकडील दस्त दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भाऊसाहेब बिराजदार अर्बन को.ऑपरेटीव बँक ली.उमरगा यांचेकडील पत्र क्रमांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 90000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.