Ferfar #1213 · मळगी
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- शिवाजी सुरेश गल्लांडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य ), पुणे यांचे पत्र क्र. रा. भू. 2 Land Bank – कार्यपध्दती /2026 पुणे दिनांक 27/05/2026 तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. 2026/ महसूल/एल एन डी/ कावी- दि. 27/05/2026 सदरील पत्रांनुसार मौजे मळगी ता. उमरगा येथील ज. ग. नं. 107 या ज. ग. नं. मधील 7/12 वरील भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 2 बदलून सरकार करण्यात येते.