Ferfar #790 · मळगीवाडी
उमरगा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उमरगा
लिहून घेणार : बलभिम इंद्रजीत वडरगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : इंद्रजीत केशव वडरगे यांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्र चा रु .१०५०००/- कर्ज बोजा . - 382
सर्व्हे क्रमांक : 21 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र चा इंद्रजीत केशव वडरगे यांच्या नावे रु. १०५०००/- कर्ज बोजा . - 382
सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा -उमरगा चा इंद्रजीत केशव वडरगे यांच्या नावे रु.. १०५००० /- कर्ज बोजा. - 382
सर्व्हे क्रमांक : 5 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा - उमरगा चा इंद्रजीत केशव वडरगे यांच्या नावे रु. १०५०००/-कर्ज बोजा. - 382
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.