सातबारा Watch

← कोराळ

Ferfar #2183 · कोराळ

उमरगा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
400
Talathi
समाधान गंगाराम माळी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : भाऊसाहेब बिराजदारअर्बन को.आपरेटीव्ह बँक ली.उमरगा लिहून घेणार : सरोजा कमलाकर सुरवसे यांनी सर्व्हे क्रमांक : 400 तपशिल : दिनांक 13/11/2020 रोजी भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक लि. उमरगा चा कमलाकर बाबुराव सुरवसे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 1549 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र दि.14/08/2026/ पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.