Ferfar #5987 · दाळींब
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1246
- Talathi
- वैभव कमलाकर हिंडोळे
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
नाव दुरुस्ती नोंद :
अर्जदार :कलिमा साहेबखा कमाल रा.दाळिंब यांनी नाव दुरुस्ती करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत 100 रु स्टम्प वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे दाळिंब येथील सर्वे नं 1246 च्या जमीनीचे खातेदार कलिमा साहेबखा कमाल यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कलीमा सायबखॉ कमाल ऐवजी कलिमा साहेबखा कमाल असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे करणेत आलेला होता,त्या प्रमाणे त्यांनी 100 रु स्टम्प क्रमांक 72AA 782188 वर शपथपत्र करून दिलेवरून व आधार कार्ड आधारे कलीमा सायबखॉ कमाल ऐवजी कलिमा साहेबखा कमाल असे नावात दुरुस्ती केली आहे.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.