सातबारा Watch

← दाळींब

Ferfar #5990 · दाळींब

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
880
Talathi
वैभव कमलाकर हिंडोळे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 नाव दुरुस्ती नोंद : अर्जदार :साहेबखाँ सजन कमाल रा.दाळिंब यांनी नाव दुरुस्ती करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे दाळिंब येथील सर्वे नं 880 च्या जमीनीचे खातेदार साहेबखाँ सजन कमाल यांनी इतर अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव साहेबखां सजनखां कमाल ऐवजी साहेबखाँ सजन कमाल असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे करणेत आलेला होता,त्या प्रमाणे त्यांनी कोर्ट डिक्री व आधार कार्ड पुरावा म्हणून दिलेवरून साहेबखां सजनखां कमाल ऐवजी साहेबखाँ सजन कमाल असे नावात दुरुस्ती केली आहे.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.