सातबारा Watch

← दाळींब

Ferfar #5991 · दाळींब

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
734
Talathi
वैभव कमलाकर हिंडोळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बोअरवेल नोंद : अर्जदार : इस्माईल गफार भदभदे रा.दाळिंब यांनी बोअरवेलची नोंद करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत 100 रु स्टम्प वर शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे दाळिंब येथील सर्वे नं 734 मधील खातेदार इस्माईल गफार भदभदे यांच्या नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 1 हे 16 आर पो.ख.0 हे 06 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमीन मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल आहे.सबब बोअरवेल नोंद अर्जदार यांच्या सातबारा उताऱ्यावर इतर अधिकार मध्ये घेण्यात आली.सदरील नोंद करिता अर्जदार यांनी 100 रु स्टम्प क्रमांक 70AB 241010 वर शपथपत्र करून दिलेवरून व स्थानिक चौकशी,स्थळपाहणी व पंचनामा आधारे इस्माईल गफार भदभदे यांच्या हिस्यात एक स्वतंत्र बोअरवेल नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.