Ferfar #6002 · दाळींब
उमरगा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
संमतीपत्र :
अर्जदार :मालन रुकमोद्दीन शेख रा.दाळिंब यांनी संमतीपत्र आधारे वाटणीची नोंद करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत 100 रु स्टम्प वर वाटणीचे संमतीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे दाळिंब येथील सर्वे नं 287 मधील खातेदार मालन रुकमोद्दीन शेख ,युनुस रजाक दाऊसय ,नयुम रजाक दाऊसय ,नुरअहमद जानिमिया शेख यांचे सामाईक नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 1 हे 26 आर इतकी शेतजमीन व सर्वे नं 284 मधील क्षेत्र 0 हे 44 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमीन मालन रुकमोद्दीन शेख व नुरअहमद जानिमिया शेख यांनी इनुस रजाक दउसय व नयुम रजाक दउसय यांना सबब वाटणीचे संमतीपत्र आधारे खालील प्रमाणे संपूर्ण शेतजमीन लिहून वाटणी करून दिली आहे ते पुढील प्रमाणे.
लिहून देणार नाव :
1)मालन रुकमोद्दीन शेख
2)नुरअहमद जानिमिया शेख
लिहून घेणार नाव :
1)इनुस रजाक दउसय सर्व्हे क्रमांक :- 287 क्षेत्र : 0.6300 आकरणी : 0.60,सर्व्हे क्रमांक :- 284 क्षेत्र : 0.2200 आकरणी : 0.16
2)नयुम रजाक दउसय सर्व्हे क्रमांक :- 287 क्षेत्र : 0.6300 आकरणी : 0.60,सर्व्हे क्रमांक :- 284 क्षेत्र : 0.2200 आकरणी : 0.16
यांना 100 रु स्टम्प क्रमांक 70AB 489375 वर रजिस्टर नोटरी सी.क्रमांक 3225 दिनांक 23/10/2026 रोजी प्रमाणे शेतजमिनीचे वाटणीचे संमतीपत्र करून दिलेवरून वरील प्रमाणे तशी वाटणीची नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.