Ferfar #6003 · दाळींब
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 664
- Talathi
- वैभव कमलाकर हिंडोळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
संमतीपत्र :
अर्जदार :प्रियंका विलास पवार रा.दाळिंब यांनी संमतीपत्र आधारे वाटणीची नोंद करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत 100 रु स्टम्प वर वाटणीचे संमतीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे दाळिंब येथील सर्वे नं 664 मधील खातेदार विलास धारू पवार यांचे नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 0 हे 68 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमीन विलास धारू पवार यांनी प्रियंका विलास पवार यांना सबब वाटणीचे संमतीपत्र आधारे खालील प्रमाणे संपूर्ण शेतजमीन लिहून वाटणी करून दिली आहे ते पुढील प्रमाणे.
लिहून देणार नाव : विलास धारू पवार
लिहून घेणार नाव : प्रियंका विलास पवार सर्वे क्रमांक 664 क्षेत्र 0.6800 आकरणी : 0.59
यांना 100 रु स्टम्प क्रमांक 70AB 241560 वर रजिस्टर नोटरी सी.क्रमांक 331 दिनांक 27/10/2026 रोजी प्रमाणे शेतजमिनीचे वाटणीचे संमतीपत्र करून दिलेवरून वरील प्रमाणे तशी वाटणीची नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.