सातबारा Watch

← एकुरगा

Ferfar #3634 · एकुरगा

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
96/1
Talathi
सुशांत शिवचरण गिरी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बोअरवेल व विहीर नोंद अर्जदार:सरोजाबाई शिवाजी वाघमोडे रा.एकुरगा यांनी अर्ज देऊन विनंती केलेवरून सदरील नोंद घेण्यात येते कि, अर्जदाराचे नावे मौजे एकुरगा येथील जमीन गट नं.96/1 मध्ये शेतजमीन असुन सदरील जमिनीमध्ये एक स्वतंत्र विहीर व एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे व त्याची सातबाराचे इतर हक्की नोंद होणेसाठी विनंती केली आहे. त्यानुसार स्थळपाहणी पंचनामा केला. तरी, स्थळपाहणी पंचनामाअधारे अर्जदाराचे हिश्यात सातबारावर इतर हक्की एक स्वतंत्र बोअरवेल व एक स्वतंत्र विहिरीची नोंद होणेसाठी मंजुरीस्तव सादर