Ferfar #3637 · एकुरगा
उमरगा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
नाव दुरुस्ती
अर्जदार: ज्ञानेश्वर कृष्णा करके रा. एकुरगा ता. उमरगा यांनी अर्ज व सोबत र. रु. 100 चे स्टँप क्र. 70AB 489850 वरील दि: 03/11/2026 रोजी केलेले नोटरीराईज प्रतिज्ञापत्र व आधार कार्डाची छायांकित प्रत दिलेवरून सदरी नोंद घेण्यात येते कि, अर्जदाराचे नावे मौजे एकुरगा येथे गट नं. 15/1 मध्ये क्षेत्र 1.24 हे.आर व् 57/2/1 मध्ये क्षेत्र 0.40 हे. आर अर्जदाराची जमीन असुन सदरील सातबारावर अर्जदाराचे ज्ञानदेव कृष्णा करके अशी चुकीच्या नावाची नोंद आहे. त्यांचे बरोबर असलेले संपूर्ण नाव ज्ञानेश्वर कृष्णा करके असे आहे. सातबारावरील चुकीचे नाव कमी करून ज्ञानेश्वर कृष्णा करके या नावाची नोंद करण्यात यावी असा विनंती अर्ज व प्रतिज्ञापत्र अर्जदाराने दिले आहे .तरी, नाव दुरुस्ती होणेसाठी अर्जदाराचे अर्ज व सोबत जोडलेले कागदपत्रानुसार नोंद घेऊन सादर...