सातबारा Watch

← उमरगा (रुरल)

Ferfar #27167 · उमरगा (रुरल)

उमरगा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
272/5
Talathi
एस जे खुर्दे
First seen
5d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा येणेगूर गहाणखत लिहुन देणार : रत्नदिप विलास सुरवसे रा. उमरगा (रुरल) यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5228-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4860000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 272/5 क्षेत्र 0.0108 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रत्नदिप विलास सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4860000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.