सातबारा Watch

← उमरगा (रुरल)

Ferfar #27216 · उमरगा (रुरल)

उमरगा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
250/2
Talathi
एस जे खुर्दे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इकविटास स्मॉल फायनान्स बॅक लिमीटेड शाखा उमरगा गहाणखत लिहुन देणार : आदीबासमरीन इमाम पटेल रा. उमरगा (रुरल) यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5344-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250/2 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदीबासमरीन इमाम पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.