सातबारा Watch

← उमरगा (रुरल)

Ferfar #27225 · उमरगा (रुरल)

उमरगा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
246
Talathi
एस जे खुर्दे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : गोदरेज हाऊसिंग फायनस लिमीटेड गहाणखत लिहुन देणार : रसूल महेबुबसाब शेख रा. उमरगा (रुरल) यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5365-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 246 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रसूल महेबुबसाब शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.