सातबारा Watch

← उमरगा (रुरल)

Ferfar #27246 · उमरगा (रुरल)

उमरगा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
210/3
Talathi
एस जे खुर्दे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा अचलेर तर्फे गुरप्पा हणमंत बोडके गहाणखत लिहुन देणार : महादेव धोंडिबा बोडरे रा. उमरगा (रुरल) यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5416-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 210/3 क्षेत्र 0.0118 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव धोंडिबा बोडरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.