सातबारा Watch

← उमरगा (रुरल)

Ferfar #27271 · उमरगा (रुरल)

उमरगा, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
162
Talathi
एस जे खुर्दे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , उमरगा लिहून देणार : गजेंद्र व्यंकटराव मुगळे,रविंद्र व्यंकटराव मुगळे रा. उमरगा (रुरल) यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 1258 दिनांक 18/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 20900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.