Ferfar #27278 · उमरगा (रुरल)
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 266/2
- Talathi
- एस जे खुर्दे
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र
गहाणखत लिहुन देणार : विजयकुमार महादेवप्पा दळगडे रा. उमरगा (रुरल) यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5505-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1383000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 266/2 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयकुमार महादेवप्पा दळगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1383000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.