सातबारा Watch

← दावलमलीकवाडी

Ferfar #1272 · दावलमलीकवाडी

उमरगा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
142, 143
Talathi
समाधान गंगाराम माळी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा येणेगुर गहाणखत लिहुन देणार : विवेक बंडाप्पा व्हनाळे रा. दावलमलीकवाडी यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5477-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142, 143 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विवेक बंडाप्पा व्हनाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.