Ferfar #3415 · येणेगुर
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- विकास भास्कर मुसांडे
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बोरवेल नोंद
अर्जदार:महाळाप्पा मलप्पा कागे रा.येणेगूर यांनी अर्ज देऊन विनंती केलेवरून सदरील नोंद घेण्यात येते कि, अर्जदाराचे नावे येणेगूर येथील जमीन गट नं. 147 मध्ये शेतजमीन असुन सदरील जमिनीमध्ये एक स्वतंत्र बोरेवेल घेतली आहे व त्याची सातबाराचे इतर हक्की नोंद होणेसाठी विनंती केली आहे. त्यानुसार स्थळपाहणी पंचनामा केला.
तरी, स्थळपाहणी पंचनामाअधारे अर्जदाराचे हिश्यात सातबारावर इतर हक्की स्वतंत्र बोरेवेलची नोंद होणेसाठी मंजुरीस्तव सादर