सातबारा Watch

← येणेगुर

Ferfar #3416 · येणेगुर

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05
Certified
—
Gat / Survey
511
Talathi
विकास भास्कर मुसांडे
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोरवेल नोंद अर्जदार:अनिकेत सिद्राम लामजने रा.सुपतगाव यांनी अर्ज देऊन विनंती केलेवरून सदरील नोंद घेण्यात येते कि, अर्जदाराचे नावे येणेगूर येथील जमीन गट नं ५११ मध्ये शेतजमीन असुन सदरील जमिनीमध्ये एक स्वतंत्र बोरेवेल घेतली आहे तसेच अर्जदार यांची आई वैशाली सिद्राम लामजने यांचे हिस्सेत एक स्वतंत्र बोरवेल घेतली आहे व त्याची सातबाराचे इतर हक्की नोंद होणेसाठी विनंती केली आहे. त्यानुसार स्थळपाहणी पंचनामा केला. तरी, स्थळपाहणी पंचनामाअधारे अर्जदाराचे हिश्यात सातबारावर इतर हक्की स्वतंत्र बोरेवेलची नोंद होणेसाठी मंजुरीस्तव सादर