सातबारा Watch

← तुगाव

Ferfar #4197 · तुगाव

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1
Talathi
सूरेश निवृत्ती खरात
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार सुनील पंडितराव बिराजदार रा तुगाव ता उमरगा यांनी शपथ पत्र क्रमांक ७० AB १४००९७ दिनांक १०. ०९.२०२६. व विहित नमुन्यातील अर्ज देवून अर्जदार सुनील पंडितराव बिराजदार यांचे नावे मौजे तुगाव येथील सर्वे नंबर १०/१ मधील क्षेत्र 0१ हे ६4 आर असून त्यामध्ये एक स्वतंत्र बोअर वेल घेतली आहे.स्थळ पाहणी पंचनामा व स्थानिक चौकशी करून व अर्जदार यांनी सादर केलेले शपथ पत्र नुसार गाव नमुना १४ ला व ७/१२ च्या इतर अधिकारात विहीर नोंद घेण्यात आली.सबब नोंद मंजुरी साठी सविनय सादर.