Ferfar #4201 · तुगाव
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1/1
- Talathi
- सूरेश निवृत्ती खरात
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार सुनील पंडित बिराजदार रा तुगाव ता उमरगा यांनी शपथ पत्र क्रमांक 69 AB 967127 दिनांक 22.10.2026 व विहित नमुन्यातील अर्ज देवून अर्जदार सुनील पंडित बिराजदार यांचे नावे मौजे तुगाव येथील सर्वे नंबर 14/1/1 मधील क्षेत्र 0 हे 90 आर असून त्यामध्ये एक स्वतंत्र बोअर वेल घेतली आहे.स्थळ पाहणी पंचनामा व स्थानिक चौकशी करून व अर्जदार यांनी सादर केलेले शपथ पत्र नुसार गाव नमुना १४ ला व ७/१२ च्या इतर अधिकारात विहीर नोंद घेण्यात आली.सबब नोंद मंजुरी साठी सविनय सादर.