सातबारा Watch

← तुगाव

Ferfar #4203 · तुगाव

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
17/1
Talathi
सूरेश निवृत्ती खरात
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार साईनाथ चनबसप्पा बिराजदार रा तुगाव ता उमरगा यांनी शपथ पत्र क्रमांक 69 AB 96712८ दिनांक 22.10.2026 व विहित नमुन्यातील अर्ज देवून अर्जदार साईनाथ चनबसप्पा बिराजदार यांचे नावे मौजे तुगाव येथील सर्वे नंबर १७/१ मधील क्षेत्र 0१ हे ६७ आर असून त्यामध्ये एक स्वतंत्र बोअर वेल घेतली आहे.स्थळ पाहणी पंचनामा व स्थानिक चौकशी करून व अर्जदार यांनी सादर केलेले शपथ पत्र नुसार गाव नमुना १४ ला व ७/१२ च्या इतर अधिकारात बोअर वेल नोंद घेण्यात आली.सबब नोंद मंजुरी साठी सविनय सादर.