Ferfar #15240 · मुरुम (रुरल )
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127/ब/1
- Talathi
- ज्योती सुरेशराव निम्मनवाड
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महिन्द्रा रूरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड शाखा उमरगा
गहाणखत लिहुन देणार : कुसुम बळवंत चव्हाण रा. मुरुम (रुरल ) यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5212-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127/ब/1 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुसुम बळवंत चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.