सातबारा Watch

← केसरजवळगा

Ferfar #3666 · केसरजवळगा

उमरगा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
630
Talathi
राजेश पालमपल्ले
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार :- रामेश्वर आप्पाराव जळकोटे रा.केसर जवळगा ता.उमरगा यांनी अर्जासोबत महाराष्ट्र शासन राजपत्र क्र जानेवारी 8-14,2026 व आधार कार्ड,दिलेवरून नोंद घेण्यात येते की, बाजूस दर्शित र.न.3 मधील जमीन गट क्र 630 मध्ये अर्जदार यांच्या नावची नोंद गुंडाप्पा आप्पाराव जळकोटे अशी लागली असून त्यांनी राजपत्र,आधार कार्ड , रेशन कार्ड दिलेवरून गुंडाप्पा आप्पाराव जळकोटे एवजी रामेश्वर आप्पाराव जळकोटे अशी नोंद घेवून पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.