Ferfar #1329 · वरनाळवाडी
उमरगा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 105
- Talathi
- राजेश पालमपल्ले
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
मा.तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय उमरगा यांचे पत्र जा.क्र.2026/मह/जमा-1कावी-931 दि-29-09-2026 मौजे वरनाळवाडी ता.उमरगा येथील गट.नं.105 मधील इतर हक्कातील इतर वारस नोंद कमी करणेबाबत अर्जदार यांच्या अर्जाच्या अनुषंगाने फेरफार नोंदीची कार्यवाही महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 149 व 150 तरतुदी अन्वये अनुसरण्यात यावी असे पत्र व पत्रासोबत अर्जदार लव सैपनसाब मनियार व कुशल सैपनसाब मनियार यांचा अर्ज,खरेदी दस्त झेरॉक्स,फेरफार नक्कल,100 रु बॉंड क्र.69AB 758031 झेरॉक्स , 100 रु बॉंड क्र.70AB 758032 झेरॉक्स, 100 रु बॉंड क्र.69AB 140288 व 100 रु बॉंड क्र.69AB 140285 वरती प्रतिज्ञापत्र प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि,मौजे वरनाळवाडी येथील गट.नं.105 मधील लिहून देणार 1)गणपती राचाप्पा ज्योती 2) चंद्रशा राचाप्पा ज्योती यांचे क्षेत्र 5.58 हे.आर हे त्यांनी कुशल सैपनसाब मनियार यांना दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्र.1002/1996 दि-24/04/1996 प्रमाणे र.रु.167000 घेऊन खरेदी दिली आहे .तसेच गट.नं.105 मधील लिहून देणार 1) चंद्रशा राचाप्पा ज्योती यांचे क्षेत्र 5.58 हे.आर हे त्यांनी लव सैपनसाब मनियार यांना दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्र.1823/2001 दि-29/05/2001 प्रमाणे र.रु.175000 घेऊन खरेदी दिली आहे. तरी सदर खरेदी खतानुसार फेरफार क्र.212 व 315 ने संपूर्ण क्षेत्र नोंद घेऊन लिहून घेणार यांचे नावे सातबारा मालकी हक्कात घेण्यात आली आहे. तसेच खरेदीखत लिहून देणार यांचे सदर गटातील संपूर्ण क्षेत्र विक्री झालेले आहे,परंतु सातबारा इतर हक्कातील इतर वारस नोंद कमी केली नाही. तरी अर्जदार यांच्या अर्जानुसार गट.नं.105 मधील इतर हक्कातील वारस लक्ष्मीबाई, चंद्रशा,श्रीपती,लक्ष्मीबाई,गणपती ही नोंद कमी करून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.