सातबारा Watch

← गुरवाडी

Ferfar #870 · गुरवाडी

उमरगा, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
शिवाजी सुरेश गल्लांडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा तुरोरी गहाणखत लिहुन देणार : प्रतिभा महादेव पाटील रा. गुरवाडी यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5272-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 614000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46 क्षेत्र 1.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिभा महादेव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 614000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.