Ferfar #2130 · भिलारवाडी
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/6
- Talathi
- गोमाजी नागोराव खुडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राहुल सुभाष गलांडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव स्वप्निल सुभाष गलांडे ऐवजी राहुल सुभाष गलांडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार करमाळा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद /कावि/1015/2026 दि. 15/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी-2690673 अन्वये स्वप्निल सुभाष गलांडे ऐवजी राहुल सुभाष गलांडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .