Ferfar #3560 · पारेवाडी
करमाळा, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक लि.शाखा फलटण
गहाणखत लिहुन देणार : बालीका तात्या पवार ,रमेश तात्यासाहेब पवार रा. पारेवाडी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5530-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1485000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/2, 87/1 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालीका तात्या पवार ,रमेश तात्यासाहेब पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1485000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.