Ferfar #1941 · भगतवाडी
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-11
- Objection until
- 2026-08-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/1
- Talathi
- गोमाजी नागोराव खुडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 11/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/07/2026
लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी तर्फे जप्ती आदेश शंकर ग्रामिण बिगर शेती सह. पतसंस्था मर्यादित, माळेगाव बुद्रुक ता.बारामती जि.पुणे
लिहुन देणार : राजेंद्र मनोहर गिरंजे रा. भगतवाडी यांनी दिनांक 13/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 3222434.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र मनोहर गिरंजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 35 दिनांक 13/02/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3222434.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.