सातबारा Watch

← भगतवाडी

Ferfar #1952 · भगतवाडी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
गोमाजी नागोराव खुडे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री शंकर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित माळेगांव बु शाखा बारामती ता.बारामती जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : संजय नामदेव आजबे रा. भगतवाडी यांनी दुय्यम निबंधक करमाळा यांचेकडील दस्त क्रमांक 5471-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय नामदेव आजबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.