सातबारा Watch

← भगतवाडी

Ferfar #1955 · भगतवाडी

करमाळा, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
96/3
Talathi
गोमाजी नागोराव खुडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा ,भिगवण लिहून देणार : शंकर भागोजी गिरंजे रा.भगतवाडी यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.