Ferfar #4443 · जिंती
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 278/2/अ
- Talathi
- प्रबुध्द हरीदास माने
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
लिहुन देणार:- विरेंद्रसिंह विक्रमसिंह जाधवराव (खाता क्रमांक :- 2741)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 278/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.3400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.3400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी उजनी जलाशयावरून 5 इंची व्यासाची 6000 फुट लांबीची पी व्ही सी पाईपलाईन केलेली आहे ती 12.5 एच पी चे इले मोटारीवर चालते सदर पाईपलाईन इले मोटार व इले कनेक्शन याचे मालकी हक्कांसह ग नं २७८/१/अ चे पूर्व बांधाने दक्षिणोत्तर चालीचा पुढे ग नं २७८/१/अ व ग नं २७८/२/अ चे मधून पूर्व पश्चिम चालीचा बारा फुट रुंदीचा रस्ता तुम्हाला वागणुकीसाठी ठेवलेला आहे त्या रस्त्याने वागणुकीचे समाईक हक्कांसह हक्का सह
लिहुन घेणार:- रिहाना जाकीर मुलाणी (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक करमाळा यांचे कडील खरेदी दस्त क्र 5570 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 10200000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.