Ferfar #4447 · जिंती
करमाळा, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- प्रबुध्द हरीदास माने
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीच्या खातेदार निलम सतिश झोळ यांनी कॅनरा बँक शा. भिगवण यांच्याकडून, कर्ज रक्कम रुपये 200000/घेतलेले आहे,तरी त्यांच्या जमीन गट नंबर 100 वर,कॅनरा बँक शा. भिगवण यांच्या कर्जाच्या बोजाची नोंद करणेत आली आहे.
(कॅनरा बँक शा. भिगवण यांच्या पत्रावरून नोंद )